माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्यासह बड्या नेत्यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, पारनेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का

0
103

पारनेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून माजी नगराध्यक्ष विजय औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मुंबईत पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

पारनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. सुजित झावरे, माजी बांधकाम सभापती श्री. काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांनी आपल्या समर्थकांसह जाहीरपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला पक्षप्रवेशामुळे बळ मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here