चिखलीत ‘काँग्रेस’ला मोठा झटका …! शेकडो गावकऱ्यांनी केला भाजपात प्रवेश

0
246

आज चांधई येथील मातंग समाजातील बंधू-भगिनींनीसह शेकडो गावकऱ्यांनी माझ्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. यावेळी उपसरपंच संदीप वानखडे यांच्या नेतृत्वाखाली चांधई येथील गावकरी व मातंग समाज बांधवांचे पक्षात स्वागत केले आणि आगामी काळात अधिकाधिक विकासनिधी देण्याचा शब्द आमदार श्वेता महाले यांनी त्यांना दिला.

यावेळी चांधईचे सरपंच किशोर सोळंकी, सुरेश इंगळे स्विय सहाय्यक यांच्या पुढाकारातून
गावचे उपसरपंच संदीप वानखेडे, वामन इंगळे, प्रभाकर साबळे, गणेश सोनूने, अरुण सवडदकर, गणेश सवडदकर, गजानन इंगळे, तुळशीराम सोळंके, संदीप पवार, मधुकर चिंचोले, पवन रगड,धनंजय सोळंकी, शुभम भारती, गजानन इंगळे, राजेंद्र इंगळे, आकाश सोळंकी, गणेश अवसरमोल, ज्ञानेश्वर अवसरमोल, रामदास अवसरमोल, सहदेव साबळे, महादेव साबळे, सुनील साबळे, संदीप अवसरमोल, अजय अवसरमोल, विजय अवसरमोल, श्रीकृष्ण इंगळे, शिवाजी चिंचोले, किशोर अवसरमोल, अरुण साबळे, बबलू इंगळे, शेषराव जाधव, सोनू पवार, सरला अवसरमोल, चांगुना बदर, कमल अवसरमोल, कविता जाधव, भाग्यश्री अवसरमोल, वनिता साबळे, निलीमा साबळे, बबिता अवसरमोल, प्रभाकर साबळे, पांडुरंग गायकवाड व ज्ञानेश्वर गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी डॉ. कृष्णकुमार सपकाळ भाजप जिल्हा सचिव, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढील महिन्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या चांधई येथील सरपंच, उपसरपंच व गावातील संपूर्ण मातंग समाज तसेच गावाकऱ्यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून गावातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here